IBPS RRB Recruitment 2026

अपडेट: 03 Sep 2026
IBPS RRB Recruitment 2026
IBPS RRB Recruitment 2026 | आयबीपीएस बँक 13,706 जागा मेगा भरती – Akash Enterprises

नवीन बँक भरती जाहीर! IBPS RRB Recruitment 2026 – अर्ज सुरू!

● अधिकृत जाहिरात प्रसिद्ध CRP RRBs-XV 2026

IBPS RRB Recruitment 2026

IBPS RRB Recruitment 2026 – प्रादेशिक ग्रामीण बँक 13,706 जागांसाठी मेगा भरती

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत महाराष्ट्रातील ग्रामीण बँकेसह देशातील प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये ऑफिस असिस्टंट (क्लर्क) व ऑफिसर (स्केल १, २, ३) अशा एकूण 13,706 जागांसाठी मेगा भरती जाहीर झाली आहे.

एकूण जागा: 13,706 पदे
पात्रता: पदवीधर पास (Graduation)
विद्यार्थ्यांसाठी विशेष सोय

फॉर्म भरण्यासाठी ऑफिसला येण्याची अजिबात गरज नाही!

कोणत्याही विद्यार्थ्याला फॉर्म भरण्यासाठी प्रत्यक्ष ऑफिसला येण्याची अजिबात गरज नाही. आपली सर्व कागदपत्रे घरबसल्या मोबाईलवरून व्हॉट्सॲपवर पाठवा आणि आकाश एंटरप्रायझेस (Akash Enterprises) कडून तज्ज्ञांमार्फत अगदी अचूक व वेळेत ऑनलाईन फॉर्म भरून घ्या!

✓ वेळ व प्रवास खर्च वाचवा ✓ १००% अचूक फॉर्म गॅरंटी

1 IBPS RRB Recruitment 2026 : एकूण जागा (Total Vacancies)

विभाग / संस्था (Department) एकूण पदे (Total Vacancies) समाविष्ट बँका (Participating Banks)
प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs) 13,706 पदे महाराष्ट्र ग्रामीण बँक व देशातील २८ प्रादेशिक ग्रामीण बँका

* महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी महाराष्ट्र ग्रामीण बँक (Head Office: छत्रपती संभाजीनगर) मध्ये मोठी संधी.

2 पदाचे नाव व जागांचा सविस्तर तपशील (Post Name & Vacancy Details)

अ.क्र. पदाचे नाव (Name of the Post) जागा (Vacancies) संभाव्य वेतनश्रेणी (Pay Scale)
1 Office Assistant (Multipurpose) 8,183 ₹30,000 – ₹38,000/- approx.
2 Officer Scale-I (Assistant Manager) 4,256 ₹58,000 – ₹68,000/- approx.
3 Officer Scale-II (General Banking Officer – Manager) 666 नियमानुसार ग्रेड पे
4 Officer Scale-II (IT) 182 नियमानुसार ग्रेड पे
5 Officer Scale-II (CA) 81 नियमानुसार ग्रेड पे
6 Officer Scale-II (Law) 46 नियमानुसार ग्रेड पे
7 Officer Scale-II (Treasury Manager) 18 नियमानुसार ग्रेड पे
8 Officer Scale-II (Marketing Officer) 16 नियमानुसार ग्रेड पे
9 Officer Scale-II (Agriculture Officer) 38 नियमानुसार ग्रेड पे
10 Officer Scale-III (Senior Manager) 220 नियमानुसार ग्रेड पे
एकूण जागा (Total Vacancies) : 13,706 सर्व पदे मिळून

3 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पदाचे नाव (Post Name) आवश्यक पात्रता (Educational Qualification) अनुभव (Experience)
Office Assistant (Clerk) कोणत्याही शाखेतील पदवीधर पास (Bachelor’s Degree) + संगणकाचे ज्ञान + स्थानिक भाषा (मराठी). अनुभव गरज नाही (Fresher)
Officer Scale-I (AM) कोणत्याही शाखेतील पदवीधर पास (Bachelor’s Degree) (कृषी, आयटी, लॉ पदवीधरांना प्राधान्य). अनुभव गरज नाही (Fresher)
Officer Scale-II (GBO) किमान ५०% गुणांसह पदवीधर. बँक/वित्तीय संस्थेत २ वर्षांचा अनुभव
Officer Scale-II (Specialist) IT / CA / Law / Treasury / Marketing / Agriculture Degree. संबंधित क्षेत्रातील १ ते २ वर्षांचा अनुभव
Officer Scale-III (Sr Manager) किमान ५०% गुणांसह पदवीधर. बँक/वित्तीय संस्थेत ५ वर्षांचा अनुभव

4 वयाची अट (Age Limit as on 01.09.2026)

पदाचे नाव / प्रवर्ग वयोमर्यादा (Age Limit) वयात सूट (Age Relaxation)
Office Assistant (Clerk) १८ ते २८ वर्षे (जन्म: 02.09.1998 ते 01.09.2008)
  • SC / ST: ०५ वर्षे सूट
  • OBC: ०३ वर्षे सूट
  • PwBD (दिव्यांग): १० वर्षे सूट
  • Ex-Servicemen: नियमानुसार सूट
Officer Scale-I (Assistant Manager) १८ ते ३० वर्षे (जन्म: 02.09.1996 ते 01.09.2008)
Officer Scale-II (Manager) २१ ते ३२ वर्षे (जन्म: 02.09.1994 ते 01.09.2005)
Officer Scale-III (Sr. Manager) २१ ते ४० वर्षे (जन्म: 02.09.1986 ते 01.09.2005)

5 परीक्षा फी & सर्व्हिस चार्जेस (Fees Breakdown)

प्रवर्ग (Category) अधिकृत परीक्षा फी + सर्व्हिस चार्ज एकूण आकारणी (Total Fee)
SC / ST / PwBD / ESM उमेदवारांसाठी ₹175 (Official Fee) + ₹150 (Service Charge) ₹325/-
General / OBC / EWS (इतर सर्व उमेदवारांसाठी) ₹850 (Official Fee) + ₹150 (Service Charge) ₹1,000/-
📌 आकाश एंटरप्रायझेस (Akash Enterprises) द्वारे घरबसल्या मोबाईलवरून अचूक फॉर्म भरून देण्यासाठी फक्त ₹150/- सर्व्हिस चार्ज आकारला जाईल.

6 महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

तपशील (Event) दिनांक (Schedule)
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात 01 सप्टेंबर 2026
ऑनलाईन अर्ज व फी भरण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2026
Pre-Exam Training (PET) नोव्हेंबर 2026
पूर्व परीक्षा (Preliminary Exam) नोव्हेंबर / डिसेंबर 2026
मुख्य परीक्षा (Main Exam / Single Exam) डिसेंबर 2026 / जानेवारी 2027

⚠️ अंतिम तारखेची वाट न पाहता आजच तुमचा अर्ज भरून घ्या!

● परीक्षेची तयारी करा

IBPS RRB Exam Pattern & Syllabus 2026

पूर्व व मुख्य परीक्षेचे स्वरूप, गुणविभागणी आणि सविस्तर सिलॅबस मराठीत पहा.

सविस्तर सिलॅबस पहा

7 फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे (Documents Required)

अ.क्र. आवश्यक कागदपत्र (Document Name) विवरण / स्वरूप (Details)
1 पदवी गुणपत्रक / प्रमाणपत्र Graduation Marksheet or Degree Certificate
2 10वी गुणपत्रक (SSC Certificate) जन्मदिनांक व इंग्रजी/गणित विषय पडताळणीसाठी
3 पासपोर्ट आकाराचा फोटो ताजा रंगीत फोटो (Passport Photo)
4 उमेदवाराची स्वाक्षरी (Signature) काळ्या शाईच्या पेनाने पांढऱ्या कागदावर सही
5 डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा Left Thumb Impression (LTI)
6 हस्तलिखित घोषणापत्र (Handwritten Declaration) इंग्रजीतून ठरवून दिलेल्या नमुन्यात लिहिलेले
7 जातीचा दाखला / EWS / NCL Caste / EWS / Non-Creamy Layer Certificate (लागू असल्यास)
8 मोबाईल नंबर व ईमेल आयडी ओटीपी आणि पुढील संवादासाठी active असावा

8 महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे (Exam Centers in Maharashtra)

शहर / जिल्हा (City) पूर्व परीक्षा (Prelims Exam) मुख्य परीक्षा (Mains / Single Exam)
अमरावती (Amravati) ✓ उपलब्ध ✓ उपलब्ध
छत्रपती संभाजीनगर (Aurangabad) ✓ उपलब्ध ✓ उपलब्ध
चंद्रपूर (Chandrapur) ✓ उपलब्ध ✗ नाही
धुळे (Dhule) ✓ उपलब्ध ✗ नाही
जळगाव (Jalgaon) ✓ उपलब्ध ✓ उपलब्ध
कोल्हापूर (Kolhapur) ✓ उपलब्ध ✓ उपलब्ध
लातूर (Latur) ✓ उपलब्ध ✗ नाही
मुंबई (Mumbai) / नवी मुंबई / ठाणे ✓ उपलब्ध ✓ उपलब्ध
नागपूर (Nagpur) ✓ उपलब्ध ✓ उपलब्ध
नांदेड (Nanded) ✓ उपलब्ध ✓ उपलब्ध
नाशिक (Nashik) ✓ उपलब्ध ✓ उपलब्ध
परभणी (Parbhani) ✓ उपलब्ध ✗ नाही
पुणे (Pune) ✓ उपलब्ध ✓ उपलब्ध
रायगड (Raigad) ✓ उपलब्ध ✓ उपलब्ध
सांगली (Sangli) ✓ उपलब्ध ✓ उपलब्ध
सातारा (Satara) ✓ उपलब्ध ✓ उपलब्ध
सोलापूर (Solapur) ✓ उपलब्ध ✗ नाही

* अर्ज भरताना उमेदवारांना महाराष्ट्रातील सोयीचे परीक्षा केंद्र निवडता येईल.

9 IBPS RRB Recruitment 2026 अर्ज घरबसल्या भरण्यासाठी व्हॉट्सॲप करा

📲 व्हॉट्सॲप मोबाईल नंबर: 7030705544

तुमची शैक्षणिक माहिती व आवश्यक कागदपत्रे वरील नंबरवर व्हॉट्सॲप करा. फॉर्म भरून झाल्यावर पोचपावती (PDF Printout) व्हॉट्सॲपवर पाठवली जाईल.

येथे क्लिक करून व्हॉट्सॲपवर कागदपत्रे पाठवा (7030705544)

10 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्र. १. या भरतीसाठी पूर्व परीक्षेचे माध्यम कोणते असेल?

उत्तर: महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी परीक्षा मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये उपलब्ध असेल.

प्र. २. शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात का?

उत्तर: अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत (21.09.2026) पदवीचा निकाल घोषित झालेला असणे आवश्यक आहे.

प्र. ३. आकाश एंटरप्रायझेस कडून व्हॉट्सॲपवरून अर्ज कसा भरावा?

उत्तर: 7030705544 या क्रमांकावर तुमचे कागदपत्रे व्हॉट्सॲप करा, आकाश एंटरप्रायझेसचे प्रतिनिधी तुमचा ऑनलाईन फॉर्म अचूक भरून देतील.

AKASH ENTERPRISES

सर्व शासकीय व निमशासकीय ऑनलाईन फॉर्म सुविधा केंद्र

📞 संपर्क: 7030705544

Focus Keyword: IBPS RRB Recruitment 2026. © आकाश एंटरप्रायझेस.

Scroll to Top